देवी कालरात्री आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता, भीती आणि संकटं दूर करून तुम्हाला सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य देवो, हीच प्रार्थना.
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या सातव्या दिवसाच्या आणि कालरात्री पूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
#Navratri #Day7 #MaaKalaratri #Navratri2026 #JayMataDi #BlueColor