Pune
08048070376
+917717577176

विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची...

विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा आषाढी एकादशीच्या शुभेच्छा! अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग...
 2024-07-17T11:55:35