आपल्याला कळविण्यात खूप आनंद होत आहे की आमच्या कंपनीला 7 वर्षे पूर्ण झाली असून आम्ही नवीन प्रॉडक्शन हाऊस सुरू केल आहे त्या ठिकाणी सत्यनारायण पूजा आयोजित केली आहे तरी आपण सर्वांनी पूजेला उपस्थित राहावे असे आग्रहाचे निमंत्रण....🙏🏻🙏🏻 ठिकाण आणि वेळ रविवारी दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 वा. सर्वे नं. 44/14 नर्हे इंडस्ट्रियल इस्टेट ता. हवेली जि.पुणे 411 046 निमंत्रक: ULTRAAUTOSONIC श्री.कृष्णा मोहोळकर आणि श्री. संतोष बोरगे संपर्क : 9209123232 / 8796949818 / 7717577176
Submit Your Enquiry